Thursday 5 May 2016

बौद्ध धर्म!!

12 मे 1956 साली बीबीसी वर दिलेल्या मला बौद्ध धर्म का आवडतो या भाषणात बाबासाहेब म्हणतात, मला बौद्ध धर्म आवडतो कारण तो मला तीन तत्व देतो जी जगातल्या कोणत्याही धर्मात मिळत नाहीत. सगळे धर्म देव आत्मा पुनर्जन्म सहीच व्याख्या करण्यात दंग आहेत. मात्र बौद्ध धर्म मला प्रज्ञा, समता आणि करूणा शिकवतो. बौद्ध धारण जगाला हेच सांगू इच्छितो कि, कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.केवल मनुष्यच आपल्या सद् सद् विवेक बुद्धीने समाजाला वाचवू शकतो आणि ती त्याला प्रज्ञा, शील आणि करुणेने प्राप्त होते. कोणतेही धर्मांतरण हे कटुता निर्माण करू शकते. बौद्ध धर्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. माझे धर्मांतरण हे माझ्या देशाच्या संस्कृतीला किंवा इतिहासाला धक्का न पोह्चवणारे असेल याची काळजी मी घेतली आहे...


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
12 मे 1956.

No comments:

Post a Comment