Thursday 12 May 2016

Speech By Dr. Babasaheb Ambedkar:" युवक कसे असावेत "

Speech By Dr. Babasaheb Ambedkar " युवक कसे असावेत "
================
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण , ते आपल्या भाषणात म्हणतात , "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे -पिणे जगणे हि आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये खाणे -पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबांचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे."
" खायला काळ व भुईला भार " असे जगणे काय असले काय नी नसले काय सारखेच .ते पुढे म्हणाले . तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे . तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, ' तप अंती फळ. ' कार्य आत्मोन्नतिचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे . मी अनेक अर्वाचीन तरुण पहिले आहेत कि, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते,चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही . हे योग्य नाही २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही २० तास बसून काम केले आहे . ज्याl कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी श्रम केले पाहिजेत.
मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये . ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल . हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे .
महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बी प्रथम रुजले पाहिजे . आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत .आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी नव्हत्या . आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती . मला विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे आजची स्थिती बदललेली आहे . आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्द्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. कारण शिक्षण हि तलवार आहे . शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शत्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल . चांगल्या माणसाच्या हातात शत्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शत्र असणे बरे नाही.
शिक्षण घेतलेल्या माणसांच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. दीनदुबळ्या ,गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानिपणाचा फायदा
शिकले-सवरलेले शेठजी, भटजी वकील वैगैरे सर्व लोक घेतात . अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धि:कार असो अशा शिक्षणाला . आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दिनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे. आपली बायका मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग ? तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे जनतेच्या अंगी जो भित्रेपणा दिसतो . त्याला फक्त तरुणच बदलू शकतील .त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे.
मी काही गांधीजीप्रमाणे महात्मा नाही , माझ्यामागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे, त्यानेच मला बळकटी आली आहे.म्हणून तुम्ही आपआपसांत भांडू नका.मानापानासाठी चढाओढ करुन एकमेकांत बेकी करु नका . जगात फुकट्याला काही मानसन्मान मिळत नाही, ही गोष्टही विसरु नका.



डॉ बाबासाहेब आंबेडकर

संदर्भ-बाबासाहेब आंबेडकर भाषणे आणि लेखन ,खंड १८,भाग २

Wednesday 11 May 2016

Education of Dr. Babasaheb Ambedkar

Education of Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar (1891-1956)

Educational History


(B.A., M.A.,M.Sc.,D.Sc.,Ph.D.,L.L.D.,D.Litt.,Barrister-at-Law)


Dr. Babasaheb Ambedkar is honored with the following degrees

Sr. No
Degree
University
Description
1.
B.A.
Bombay University
Bachelor of Arts
2.
M.A.
Columbia university
Master Of Arts
3.
M.Sc.
London School of Economics
Master Of Science
4.
Ph.D.
Columbia University
Doctor of philosophy
5.
D.Sc.
 London School of Economics
Doctor of Science
6.
L.L.D.
Columbia University
Doctor of Laws
7.
D.Litt.
 Osmania University
Doctor of Literature
8.
Barrister-at-Law
Gray's Inn, London
law qualification for a lawyer to
practice law in royal court of England.

Education ,Years and Place

Sr. No
Education
Year
Location
1.
Elementary Education
1902
Satara, Maharashtra
2.
Matriculation
1907
Elphinstone High School, Bombay Persian etc.
3.
Inter
1909
Elphinstone College,Bombay Persian and English
4.
B.A
1912
Elphinstone College, Bombay, University of Bombay,
 Economics & Political Science
5.
M.A
1915
- Faculty of Political Science, Columbia University, New York
6.
Ph.D
1917
Faculty of Political Science, Columbia University, New York
7.
M.Sc
1921
London School of Economics
8.
Barrister-at- Law
1920
Gray’s Inn, London Law
9.
D.Sc
1923
London School of Economics, London
10.
L.L.D
1952
Columbia University, New York
11.
D.Litt
1953 
Osmania University, Hyderabad





Dr.B.R.Ambedkar was:-



  1.       A Buddhist Activist
  2.       A  champion of human rights
  3.       A great scholar
  4.       A Historian
  5.       A Philosopher 
  6.       A Political Leader
  7.       A prolific writer (Author)
  8.       A renowned social reformer
  9.       An Advanced Thinker
  10.       An Anthropologist
  11.       An Economist     
  12.       An Editor
  13.       An Educationist
  14.       An eminent Lawyer
  15.       An Indian Jurist
  16.       An Orator



 Role in the formation of Reserve Bank of India

Ambedkar was an economist by training and until 1921 his career was as a
professional
 economist. It was after that time that he became a political
leader. He
 wrote three scholarly books on economics:

   - Administration and Finance of the East India Company,
   - The
 Evolution of Provincial Finance in British India, and
   - The Problem of the Rupee: Its
 Origin 
and Its Solution.


Books Written by Dr. Babasaheb Ambedakr:https://www.blogger.com/blogger.g?blogID=7934098307728257172#editor/target=post;postID=3126419247097522958;onPublishedMenu=posts;onClosedMenu=posts;postNum=1;src=postname
The
 Reserve Bank of India (RBI), formed in 1934, was based on the ideas
that
 Ambedkar presented to the Hilton Young Commission.

Monday 9 May 2016

Books Written by Dr. Babasaheb Ambedkar

Books Written by Dr. Babasaheb Ambedkar

Books Written by Dr. Babasaheb Ambedkar


  •  Administration and finance of the east india company
  •  Ancient Indian Commerce
  •  Annihilation Of Caste
  •  Buddha Or Karl Marx
  •  Buddha And His Dhamma
  •  Castes In India
  •  Commercial Relations of India inthe Middle Ages
  •  Communal Deadlock And a Way to Solve it
  •  Essays on Untouchables and Untouchability 1
  •  Essays on Untouchables and Untouchability 2
  •  Essays on Untouchables and Untouchability 3
  •  Evidence Brfore The Royal Comission On Indian Currency And  Finance
  •  Federation versus Freedom
  •  Frustration
  •  India and The Pre-requisites of Communism
  •  India on the eve of the crown government
  •  Lectures on the English Constitution
  •  Maharashtra as a Linguistic Province
  •  Manu and the Shudras
  •  Mr. Russell And The Reconstruction of Society
  •  Mr. Gandhi And The Emancipation Of The Untouchables
  •  Need for Checks and Balances
  •  Notes on Acts and Laws
  •  Notes on History of India
  •  Notes on Parliamentary Procedure
  •  Pakistan or the Partition of India
  •  Paramountcy and the claim of the Indian states to be independent
  •  Philosophy of Hinduism
  •  Plea to the Foreigner
  •  Preservation of Social Order
  •  Ranade Gandhi & Jinnah
  •  Review : Currency & Exchange
  •  Review : Report of the Taxation Inquiry Committee
  •  Revolution and Counter-Revolution in Ancient India
  •  Riddle in Hinduism
  •  Small Holdings in India and their Remedies
  •  Statement of Evidence to the Royal Commission on Indian  Currency
  •  States and Minorities
  •  The Constitution of British India
  •  The Evolution of Provincial Finance in British India
  •  The Present Problem in Indian Currency
  •  The Present Problem in Indian Currency 2
  •  The Problem of Political Suppression
  •  The Problem of the Rupee
  •  The Untouchables and the Pax Britannica
  •  The Untouchables Who were they and why they became  Untouchables
  •  Thoughts on Linguistic States
  •  Untouchables or the Children ofIndia
  •  Waiting for a Visa
  •  What Congress and Gandhi have done to the Untouchables
  •  Which is Worse?
  •  Who were the Shudras?
  •  With the Hindus


Thursday 5 May 2016

धर्म की धम्म ?

धर्म की धम्म ?
धर्म की धम्म ? ---------------------------------🔹
मराठीत "धर्म" शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे.हिंदु धर्म म्हटल्यावर त्यातील धर्म शब्दाची संकल्पना अशी आहे की,ईश्वर,देवदेवता,
उपासतपास,पूजा-अर्चा,कर्मकांड, व त्या संबंधीचे विधि उत्सव ईत्यादी,भट-भिक्षूक,ब्राम्हण पूजारी यांच्या अधिपत्याखाली किंवा वर्चस्वाखाली रुढ करण्यात आलेली पारंपारिक धार्मिक कर्तव्य-कर्मे यथासंग पार पाडण्याचे नियम पाळणे.इतकेच न्हवे तर त्यामध्ये चांगले-वाईट,
योग्य-अयोग्य,खरे-खोटे,हितकर-अहितकर,पटणारे न पटणारे,अनुकूल-प्रतिकूल,मान्य-अमान्य व नैतीक अनैतिक ईत्यादिचा विचार करणे निषिध्द किंवा धर्म-ब्राह्य व नास्तिकपणाचे मानले जाते.त्या धर्मातील अनुयायायांना विचार स्वातंत्र्य वा अन्य पर्यायी मार्ग ठेवलेला नाही.कर्तव्ये निमूटपणे-बिनतक्रार पाळण्याखेरीज खरी धर्मनिष्ठा मानली जात नाही व पुण्य लाभ होत नाही,मिळत नाही.अशारितीने धर्म या शब्दाशी अंध:श्रध्देचा घनिष्ट सबंध आहे.
उलट तथागत बुध्दांने धर्म या शब्दाऐवजी "धम्म" हा पाली शब्द विशिष्ट अर्थाने वापरलेला आहे.धम्म म्हणजे सदाचार,सद् विचार व सन्मार्ग होय म्हणजेच विशुध्द मानवी जीवनमार्ग होय.आपल्या मुक्तिसाठी कोणतेही दैवी किंवा दिव्य शक्ति मानून तिला शरण जाण्याऐवजी मानवाने आपल्या स्वत:ला शरण जाउन "अत्तादिप अत्तसारण भव" सन्मार्गी बनले पाहीजे.ज्ञान,सत्य व व्यवहार यावर आधारित व माणवी जीवनाच्या परिपूर्ण विकासाला उपायकारक असे जे आचार विचार वा संस्कार या सबंधीची शिकवणूक म्हणजे धम्म.हा एक बुध्दीनिष्ठ मार्ग आहे.
बुध्द धम्मात ईश्वर,देव-देवता,आत्मा,अवतार,मरणोत्तर अस्तित्व,कर्मकांड व्रत वैकल्य,उपास-तापास,नवस,तीर्थप्रसाद-नैव्यद्य,देवपावतो-देवकोपतो व धर्म-ग्रंथ-प्रामाण्य,वर्णभेद या सर्व गोष्टी मानवाने रचलेल्या अनावश्यक व अर्थहीन कल्पना आहेत व या सर्व कल्पना लोकांच्या मनावर राबविण्यासाठी भट-भिक्षुक-ब्राम्हणाच्या पावित्र्यांचे,उच्चतेचे व त्यांच्या वर्चस्वाचे स्तोम-कारस्थान स्पष्ट व सम्यक संकल्पना व शिकवणूक आहे.म्हणून बौध्दधम्म एक महाण बंड आहे.तशीच क्रांतीकारी चळवळ आहे.बौध्दधम्मात मूर्तीपूजेचे स्तोम नाही.आदर्श वंदनाची अभिव्यक्ति आहे.
 बौध्द धम्म संस्थापक तथागत बुध्द हे देव नाहीत.देवाचे पुत्र किंवा देवदुतही नाहीत.मोक्षदाता ही नाहीत तर ते एक अव्दितीय महामानव व जगमान्य जगद् गुरु मार्गदाता आहेत.म्हणून बुध्द प्रतिमेची सगुण पुजा करणे.म्हणजे मूर्तिपुजा अमान्य आहे.ती गुणांची-सत्वांची प्रतिकात्मक पुजा आहे.बौध्द धम्मातील धम्मसाधनेत-उपासनेत किवा पुजेत प्रार्थना शब्द नाही.शरण पुजा व वन्दना हे शब्द आहेत.कारण प्रार्थना या शब्दाचा अर्थ विनंती आहे.बुध्द उपासनेत कोणीही देवादिकांना विनंती नसुन आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण म्हणजेच आत्मपुजन आहे.ती एक मानसपूजा आहे.
सचित परीयोदपंन एतं बुध्दानु सासनं !!
चांगल्या "कुशल" गोष्टीवर निष्ठा ठेऊन ते शरण्य मानून चांगले वागणे व त्याव्दारे आपले जीवन उन्नत,प्रसन्न,शांत व धन्य करणे.हे धम्म उपासनेतील अंतीम साध्य आहे.त्यालाच निर्वाण पदप्राप्ति म्हणतात.
  बौध्द धम्मात तीन पूज्य व मौलिक शरण्य मानलेली आहेत ते तीन आदर्श आहेत ते आदर्श म्हणजेच बुध्द धम्म व संघ त्यांचे स्पष्ट अर्थ समजणे अगत्याचे आहे.
मनुष्यत्वाच्या परीपुर्ण विशुध्द विकासाचा दैदिप्यमान व स्वयंसिध्द आदर्श म्हणजे बुध्द व त्यांचे बुधत्व.प्रज्ञा,शिल,करुणा व समाधि ही त्या आदर्शाची मूळ तत्वे.
बुध्दत्वाची म्हणजे परीपुर्ण विकासाची प्राप्ती करुण घेण्याचा बुध्दाने दाखवून दिलेला व उपदेशिलेला आचरण जीवन म्हणजे धम्म यात उत्तमोत्तम आठ प्रकारचे मार्ग आहेत.त्यांना आर्य अष्टांगीक मार्ग म्हणतात.त्या धम्म मार्गाचे आपल्या स्वत:च्या उदाहरणाने आदर्शवत् आचरण करण्यास प्रतिज्ञाबध्द झालेल्या सदाचारी सेवाभावी,सत्यवादी अशा सज्जनाचा समुदाय म्हणजेच संघ होय त्यात श्रमण "भिक्खु" व उपासक गृहस्थ असे दोन प्रकार आहेत.
या तीन शरण्यांना म्हणजे जीवन मूल्यांना आपली निष्ठा व सर्वस्व मानणाऱ्या व्यक्तिंना बौध्द उपासक म्हणजेच बुध्दानुयायी म्हणतात.
 म्हणून बौध्द धम्म हा धर्म नसून विशुध्द व तर्कशुध्द असा मानवी जीवनमार्ग आहे.त्याला सन्मार्ग,मानवधर्म व आचरणधर्म म्हणतात.
नमोबुध्दाय.🌹👬
जयभीम.🌹👬
बुध्द धम्म अनुसरण संघ

बौद्ध धर्म!!

12 मे 1956 साली बीबीसी वर दिलेल्या मला बौद्ध धर्म का आवडतो या भाषणात बाबासाहेब म्हणतात, मला बौद्ध धर्म आवडतो कारण तो मला तीन तत्व देतो जी जगातल्या कोणत्याही धर्मात मिळत नाहीत. सगळे धर्म देव आत्मा पुनर्जन्म सहीच व्याख्या करण्यात दंग आहेत. मात्र बौद्ध धर्म मला प्रज्ञा, समता आणि करूणा शिकवतो. बौद्ध धारण जगाला हेच सांगू इच्छितो कि, कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.केवल मनुष्यच आपल्या सद् सद् विवेक बुद्धीने समाजाला वाचवू शकतो आणि ती त्याला प्रज्ञा, शील आणि करुणेने प्राप्त होते. कोणतेही धर्मांतरण हे कटुता निर्माण करू शकते. बौद्ध धर्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. माझे धर्मांतरण हे माझ्या देशाच्या संस्कृतीला किंवा इतिहासाला धक्का न पोह्चवणारे असेल याची काळजी मी घेतली आहे...


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
12 मे 1956.

Wednesday 4 May 2016

The Legend ....Dr. Babasaheb Ambedkar

The legend......
Dr. Babasaheb Ambedkar
डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.